Marathi poem:भक्त झाले

​कसे काय ,ते,मग असे कसे ? मला वाटते ,जसे तसे ,अन तसे तसे मी वाचलेले ,वाचविलेले, तेच खरे असे सारे आज व्यक्त झाले.. मी माझ्या असण्याचा, तू तुझ्या त्या सोहळ्याचे गीत मोडून संचिताचीे,मननाची,वाट सोडून विचाराच्या जोखडातून मुक्त झाले शोधा  संवादा साठी कुणी,तर वादविवादावर  सारे  लुब्ध झाले हरवलेत कुठे रे माझे सुहृद? आपले सोडून सारे भक्त […]

marathi poem:उगवशील तू

हे बिंब आसमानी, मनी विराणी,ओठांवर ओळी विसळू कश्या मी गाशील तू,तेच गीत नव्याने,ध्यानाचे मनी ठेवशील तू पदरात रक्षा वागवू कशा मी,उसळून येईल धग त्यातूनही हसशील तू,नटशील तू,नव्याने कलेवर सजवशील तू तुझ्या डोळ्यात बिंब कोणाचे,पापण्यातील स्वप्ने आवरू कसे मी उगवशील तू,बहरशील तू, पंख्याने स्वप्ने सुकवशील तू माझ्या या रात्री,चंद्र दाह उराशी,पुन्हा पोर्णिमेत उजळू कसा मी उजवशील […]

lokpal : मराठी कविता

कृष्णा तुझी गीता वाया गेली रे बाबा राजनीतीने आपला पुन्हा साधला कावा ||1|| धृतराष्ट्राची मुले यंदा शेकड्याच्या पार अजुनही भीष्म वाहतो पदाचा आपल्या भार ||2|| पांडवांना आनंद तेवढा पांचजन्य फुंकल्याचा वीर्यात त्यांचा जोर उरला तो मेलेल्याचा ||3|| लोकशाही लाचार , उभी वर्षानुवर्षे नग्न जनता निर्विकार , बेचारीत समाधानी-मग्न ..||4||  

Hindi Poem :दुर्गा देखो आज जनमकर

दुर्गा देखो आज जनमकर मंदीरमे ना पूजी जाओगी स्कूल जाते , राह चलते चुटकीमे लुट जाओगी ||१|| भरम नजाना देख इनको हो हरतरफ जो दंगे है सुबह चायपे “माल” ताडेगे ये जेहेन इनसबके नंगे है ||२|| तुम “लकी” थी माता बन गयी अब मां का ये हाल है “मातर” के पेहले वंदे नही अब “चो” […]

Deool : Marathi movie review

” डिप्रेशन म्हणजे काय?” समजा अचानक तुमच्या लहान मुलाने तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमची की अवस्था होईल ? . उत्तर देऊ कि नको आणि देऊ तर नेमके काय सांगावे अशी अवघड अवस्था होऊन जावी .निरागस प्रश्न किती भेदक होऊ शकतात ह्याचे ते उदाहरण .   देउळ चित्रपट बघतांना आपले पण असेच काही होते . म्हणायला   गावात नव्याने बांधल्या जाणाऱ्या देवळाची काय ती  गोष्ट  . पण त्या अनुषंगाने गाव , तेथील लोक , देव […]

Marathi Poem : काळ प्रसवला

काळ प्रसवला भिंतीमाधुनी उमलले एक रोप हृदयाकारी पाने इवली नाजूक अन निकोप ||1|| खडकांमध्ये थरार त्याच्या आश्वस्त स्थितप्रध्य्नेचा आता सरली भीती माझी असतील काळीजही भिंतींना ||2|| ~ मूळ इंग्रजी कविता ऋता पराडकर ह्यांची . अनुवाद सचिन दिक्षित . contact ruta at https://www.facebook.com/profile.php?id=1646107526 The ancient wall cracked… And then emerged, A heart-shaped leaf… So soft, so […]