Marathi poem:सोशल मीडिया

  ह्याची ट्रिप,त्याचे मत आणि उसने नवल वारंवार कुठे किती.. काय होते,माझे जीवन नीरस फार..! वेळ दवडून, वेळच नसतो,भेटू कधीतरी म्हणशील संतापाला आवतन देऊन,असा किती दिवस झुरशील?   बघ अजूनही ,चंद्र उगवत असेल, मंद,आकाशात मित्रांना घेऊन,जमव मैफिल,led च्या प्रकाशात टक्कल पडायला लागलीत,विकेट पडायच्या आधी भेट नुसतेच हैप्पी ब्दडॆ, असे किती दिवस म्हणशील?   गेली ती […]

Marathi poem:भक्त झाले

​कसे काय ,ते,मग असे कसे ? मला वाटते ,जसे तसे ,अन तसे तसे मी वाचलेले ,वाचविलेले, तेच खरे असे सारे आज व्यक्त झाले.. मी माझ्या असण्याचा, तू तुझ्या त्या सोहळ्याचे गीत मोडून संचिताचीे,मननाची,वाट सोडून विचाराच्या जोखडातून मुक्त झाले शोधा  संवादा साठी कुणी,तर वादविवादावर  सारे  लुब्ध झाले हरवलेत कुठे रे माझे सुहृद? आपले सोडून सारे भक्त […]

marathi poem:उगवशील तू

हे बिंब आसमानी, मनी विराणी,ओठांवर ओळी विसळू कश्या मी गाशील तू,तेच गीत नव्याने,ध्यानाचे मनी ठेवशील तू पदरात रक्षा वागवू कशा मी,उसळून येईल धग त्यातूनही हसशील तू,नटशील तू,नव्याने कलेवर सजवशील तू तुझ्या डोळ्यात बिंब कोणाचे,पापण्यातील स्वप्ने आवरू कसे मी उगवशील तू,बहरशील तू, पंख्याने स्वप्ने सुकवशील तू माझ्या या रात्री,चंद्र दाह उराशी,पुन्हा पोर्णिमेत उजळू कसा मी उजवशील […]

lokpal : मराठी कविता

कृष्णा तुझी गीता वाया गेली रे बाबा राजनीतीने आपला पुन्हा साधला कावा ||1|| धृतराष्ट्राची मुले यंदा शेकड्याच्या पार अजुनही भीष्म वाहतो पदाचा आपल्या भार ||2|| पांडवांना आनंद तेवढा पांचजन्य फुंकल्याचा वीर्यात त्यांचा जोर उरला तो मेलेल्याचा ||3|| लोकशाही लाचार , उभी वर्षानुवर्षे नग्न जनता निर्विकार , बेचारीत समाधानी-मग्न ..||4||  

Hindi Poem :दुर्गा देखो आज जनमकर

दुर्गा देखो आज जनमकर मंदीरमे ना पूजी जाओगी स्कूल जाते , राह चलते चुटकीमे लुट जाओगी ||१|| भरम नजाना देख इनको हो हरतरफ जो दंगे है सुबह चायपे “माल” ताडेगे ये जेहेन इनसबके नंगे है ||२|| तुम “लकी” थी माता बन गयी अब मां का ये हाल है “मातर” के पेहले वंदे नही अब “चो” […]

Marathi Poem : काळ प्रसवला

काळ प्रसवला भिंतीमाधुनी उमलले एक रोप हृदयाकारी पाने इवली नाजूक अन निकोप ||1|| खडकांमध्ये थरार त्याच्या आश्वस्त स्थितप्रध्य्नेचा आता सरली भीती माझी असतील काळीजही भिंतींना ||2|| ~ मूळ इंग्रजी कविता ऋता पराडकर ह्यांची . अनुवाद सचिन दिक्षित . contact ruta at https://www.facebook.com/profile.php?id=1646107526 The ancient wall cracked… And then emerged, A heart-shaped leaf… So soft, so […]

Hindi Poem : सुना है अब केदारनाथ बंद है

सुनो ऐ, सुना है अब केदारनाथ बंद है ? बारिश आई थी कुछ दिन पहले या शायद झटक दिया मैय्यानेआँचल बाच्चेकी नादानी पर ॥१॥ बर्फ पिघली थी , इंसानियत जम गयी,पहाड़ बह निकले , लाशे ढेर बन पड़ी बम बम बोला कण कण ,तो छोड़ चला भक्तो को ,सृष्टिसे मिलने शिव ॥२॥ ऐ सुनो, सूना […]

Sachin Tendulkar : देव सांडला सांडला

देव सांडला सांडला ,देव सांडला सांडला देवाघरचा उचलून आता बाजरी मांडला  ||1|| देवाचा पराक्रम भारी ,देव भक्तांचा प्यारा नैवेद्या लाथी मारून का चरतोस चारा ? ||2|| देवा चे उंची थोर, मनगटी भारी जोर भक्तांना दूर सोडून देव गळी लावी चोर ||3|| देव झाला का व्यवहारी, देवा तू का रे व्यापारी सोडून ध्यानसाधना अगा झाला व्यभिचारी […]