डेथ ऑफ़ आईटी professionals

प्रीय अभीजीत [http://punepratibimb.blogspot.com/2008/08/blog-post_08.html]
संदीप मेला आनी त्यावरचा तुज्हा ब्लॉग वाचला .खरा म्हणजे संदीप सारख्या मुलासाठी मेला हा शब्द वापरने चुकिचेच .उच्चा शिक्षित ,देखना ,छान करियर असलेल्या संदीप ने आत्महत्या का केलि हा प्रश्न त्याला विचरने चुकीचेच .हां प्रश्न खरेतर आपण स्वतहाला वीचारावा .सगळेकाही इतके छान असताना तरुण पोर जीव देताताच कसा ? .अससे नेमके काई होत असेल की आई बाबा सगला विसरून पोर जीव देंय पर्यन्त मजाल गाठतात ?
आपले आई बाबा ईव्धी मेहनत घेउन आपल्याला आपल्याला इंजिनियर बनवतात .पण खरे म्हनशील तर आपल्या सर्वांना इंजिनियर व्हैचेच नसते .आपल्याला फक्त आई बाबांची स्वप्ने पूर्ण करायची असतात , त्यांची सेवा करायची असते .इंजिनियर होऊं हे सगळे करता येइल याच आशीवर खूप मुलांनी अद्मीशन घेतलेली असते .इंजिनियर नही तर मग काय व्हैची हे पण कित्येकांना माहित नसते .अगदी मन मोकले करूनच बोलैचे जहाले तर आपना सर्वांना घर पण सोडून जेची इच्छा नसते .पण आपण कही भीतरी मुले नसतो अनी आपल्याला बाबांचे नाव मूठी करैची असते , कही तरी करून दाख्वैची असते ।
आंनी इथेच कुठी तरी बहूतेकान्ची आईटी मधील करियर सुरु होतात .तू लक्ष दीले असशील तर आम्ही सगळे इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी मधी काम करतो ,कंप्यूटर मधे नाही .ही काम करणारे मूल खुप कही “fundoo” काम करतात असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे .आमच्यातील खूप जन कंप्यूटर इंजिनियर देखील नसतात .एखादी कम्पनी “job” देते अनी कुठल्या तरी “technology” वर्ती “training”सुद्धा .बाकी कित्येक मीत्रानी अमुक “technology” आली म्हंजी नौकरी मिलते असे आयकून आपल्या करियर ची सुरुवात केली असते .
आपण जे काम करतो ते खरे तर आती साधारण काम आहे हे जन्ल्यावर ते मान्य करनी खूप जड़ जाते .कित्येकांना एवढे कलेला पण वर्ष जातात .अनी इथे सुरु होते थे घुस्मत कारन तो पर्यंत आपली नौकरी ,अपाला पगार ,अनी खूप लायक नेघलेलो अपन ,ह्या गोष्टीं मुले ,आई बाबांची फुगलेली छाती अपन बघीतलेली असते .
माहित असते आपल्याला त्यांनी घेतलेले कष्ट , आपल्याला त्यांचे नाव मोट्ठे करैची असते .मग सुरु होतो तो संघर्ष .कही जन आपल्या कामतच खूप मेहनत गेहतात ,पगार्वाधीसाथी .कही जन त्यानी जी “technology” अधीक चांगली वाटते त्यात काम करून स्वताहची “value” वाध्वैचा प्रयत्न करतात .तर कही मुले “onsite” म्हणुन जो प्रकार अशे त्याच्या नवा खली विदेशत जाऊँ बरेच जास्त पैसे कमाव्तात .अनी एथीच कुठे तरी खूप लोकांची तार टूटते .
तुला वाटतो तसा हा पैशांचा कीवा यशाचा हव्यास नसतो .हा असतो संगर्ष ,आपल्या अस्तित्वाला महत्व मिलावून देण्याचा .हे असते वीदना एक स्वप्नाभंगाची जे खरे तर अपन बघीत्लेले नसतेच .इथेच कुठे तरी जीव कासावीस होतो ,जेवण गोद लगत नही .शाक्य असेल तीथे मनुस हात पाय मरैयाला लागतो .अगदी दम येई पर्यंत प्रयत्न करतो .मधेच कुठेतरी सूत्तात जिवलग मित्र ,मधेच कुठे तरी विसरून जत्तो आम्ही आपले छनद अनी इतर छोट्या छोट्या गोष्टी जीवनातल्या .कलाताच नही कधी अनी कसी होते हे सर्वा ।
पण तरीही सुरु असतो तो आपल्या अस्तीत्वाचा संघर्ष .
वेल जातू तसा आपल्या यशाच्या मार्गात असलेले प्रश्न पण वाढतात ।
तुला माहित नसेल पण पण कमी पगार वरती काम करत करत , छान चम् चमित ऑफिस मधे बसून बसून , २ ” BHK” घर घेणे हा लायकी च प्रश्न असतो ।
हे सगला असताना कायम असतो तो संघर्ष , कायम असते ते आशा की अपन लवकरच यशस्वी होऊ .कधे तरी मन करते घरच्यांना हे सगळे संगैचा .मग वाटते कालेल का त्यांना आपली आईटी ची भाषा .लेवल ३ सुप्पोर्ट नेमका का वाईट असतो, किंवा मेनफ्रेम किती जुने आहे हे कसे सांगावी त्यांना .अनी त्यांना कल्ले तरी त्यांच्या भावनांचे कई होइल ? .अपन हीरो असतो रे त्यांचे मग अचानक एक दिवस जाऊँ त्याना अपन कर्कूनी काम करतो हे संगेला हिम्मत होत नाही .खर्च होत नही ,अपन खूप नालायक असल्या सारखे वाटते .
कधी तरी कंपनीत मित्रांना हे बोलूं दाखवतो अनी त्यांचे दुखः पण आइक्तो .बेस्ट फ्रेंड सोबत आमच्या पण गप्पा होतात पण हे सल् puroon उरते ।
करियर छे वर्ष जातात तसा हा जखमांचा पसरा आणखी वाढतो .तुला सीक्स seegma माहित आहे करे अभीजीत .मुंबई चे डब्बे वाले सीक्स सीग्मा लेवल वर काम करतात .इथे १० लखात फक्त एक चूक केलेली चलते .आम्हाला असल्या उच्चा कसोतीं वर पासस होतील असे काम करावे लगते .काशी तरी मधीच सुतून जाते सहन करण्या ची शक्ति . कारन पेफेक्शनिस्ट असन्य शिवी आम्हाला पर्याय नसतो .उत्तम , अति उत्तम काम करत रहन्यत आमची आशा जीवंत असते .आशा आपल्या अस्तित्वाला आर्थ मिल्वून देण्याची ।
एवढे सगले होऊं शेवटी आम्ही असतो ते “prefessionals” .सिनेमाच्या हीरो सारखे सगळे काम करता येणे हा त्याचा आर्थ .कंप्यूटर ची काम , भानीक हुशारी ,नेतृत्व ,”” ,हुशारी हे सगला अम्च्यात्ल्या सर्वांना येलैच हवा .बॉस किंवा कम्पनी चांगली असो वा वाईट सर्वा “discussions” इथेच येउन संपतात .अनी नसते जमात हे सर्वांना .सगलेच जन असे “Allrounder”कसे असतील .पण पर्याई नसतो .शेवटी पैसा मिलतो ह्याचा आम्हाला अनी तय पैशात घरच्यांची स्वप्ने असतात ।
माणूस म्हणुन आपल्या अस्तित्वर आलेली अशी प्रश्न “face” करने ह्याचा अंदाज लावैचा प्रयत्न कर .दिवसों दिवस यस्या साथी ladhane अनी लढत रहनार्या माणसाची कई अवस्था होइल ते “guess” करून बघ ।
कहिन हयात मार्ग मील्तो पण .कही जन नेराश होऊं सोडून देतात ladhayche .प्रश्न असतो तो अजुन सुद्धा लड़नार्यनाचा .जीव्तोड़ मेहनत करे ह्या गुणाचे अपन सर्वच कौतुक करतो .पण हे करत असतांना जे थकून जातात त्याचा जीव तुटून जातो ।.अस्तित्व अनी गरीमा हे खूप मोठे शब्द आहेत .ह्यास्थी लाध्नार्यंचे महान लोकांचे यश भव्य अनी अपयश किती दारुन असते ह्याची उदाहरने इतेहसात खूप असतील . फर्क एवढाच की आईटी मधे काम करतांना , सामान्य असलेल्या सर्वन्नाचा हा संघर्ष रोज करावा लागतो .
सुन्दीप छे पण असे कही झाले असेल ……
प्रश्न आहे तो उर्लेल्याचा ….अनी कदाचीत “engineering” , शहरी शिक्षण , आईटी मधील नौकरी हे सर्व छानच असते हे मन्नार्य पालकांचा .